दिल्ली // संपूर्ण बातमीची वायरल चेक केले असता वरील मेसेज चुकीचा असून याबाबत निवडणूक आयोगाचा कुठलाही आदेश नाही ही होळीच्या सणच्या अनुषंगाने बुरा न मानो होली है म्हणत सोशल मीडीयावर कोणी तर केलेला खोडसळपणा समोर आला आहे .
आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये मतदान न करणे महागात पडणार ,निवडणूक आयोगाने मतदान न करणाऱ्या नागरिकांविरुद्ध एक आदेश जारी केला . त्यानुसार, मतदान न करणाऱ्या व्यक्तींची ओळख आधारकार्डद्वारे होणार . तर, या कार्डद्वारे लिंक असलेल्या बँकेतून 350 रुपये वजा होणार वगैरे-वगैरे विशेष म्हणजे निवडणूक आयोगाने यांसदर्भात सर्वच सरकारी बँकांना आदेश दिले यासर्व बाबींचा आम्ही वायरल चेक केले असता चुकीचे असलेचे स्पष्ट झाले आहे आम्ही चौकशी केली असता.
निवडणूक आयोगाने या आदेशाची ताकीदही कोणत्याही बँकांना दिली नसल्याचे एका बँकेच्या अधिकारी यांनी भ्रमणध्वनीवर सांगितले . तसेच
आयोगच्या प्रवक्त्यांनी दिल्लीत कुठलीही पत्रकार परिषदेत घेतली नाही
देशातील सर्वच मतदारांना लक्षात घेऊनच मतदान प्रक्रियेची तयारी करण्यात येते. त्यामुळे जे मतदार मतदानाचा हक्क बजावत नाहीत, त्या मतदारांसाठी निवडणूक आयोगाने केलेला खर्च वायपट जातो. हे माञ खरे आहे प्रत्येकी एका मतदानासाठी आयोगाला खर्च येतो.
बुरा न मानो होली है, आज होळीनिमित्त ही बातमी प्रसिद्ध करण्यात आली असून निवडणूक आयोगाने अशी शक्कल लढवायला हवी अशी आशाही यातून व्यक्त झाली आहे .
दरम्यान, देशात लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या असून 7 टप्प्यात या निवडणुका पार पडणार आहेत. तर 23 मे रोजी निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे. आयोगाच्या आदेशानुसार सध्या देशात आदर्श आचासंहित लागू करण्यात आली आहे.
Social Plugin