पदाचे नाव : चालक तथा वाहक
अहमदनगर - ५६
सातारा - ५१४
सांगली - ७६१
कोल्हापूर - ३८३
नागपूर - ८६५
चंद्रपूर - १७०
भंडारा - ४०७
गडचिरोली - १८२
वर्धा - २६८
शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण, अवजड वाहन चालक परवाना व आरटीओचा चालक बिल्ला/वाहक बिल्ला
शारीरिक पात्रता: उंची किमान १६० सेमी व कमाल १८० सेमी, दृष्टी चष्म्याविना ६ x ६ (चष्म्याविरहित दृष्टी) असणे आवश्यक आहे, रंगआंधळेपणा किंवा रातांधळेपणा हा दोष असल्यास अपात्र.
चालक पदासाठी अनुभव ०३ वर्षे
अधिक माहितीसाठी : msrtc.gov.in आणि msrtcexam.in
Social Plugin