Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

आज परळीशहरात लाईटबंद राहील,दुरुस्ती व तसेच प्रलंबित कामे पुर्ण करण्यासाठी .

   
                                                               परळी //  भागामध्ये वीज गेल्यास आपण वाचतो, की अमुक अमुक वीजनिर्मिती प्रकल्पातील वीजवाहक (लाइन)ब्रेक झाली किंवा बिघड झाला. परंतु सामान्य माणसांस वीजेचा वापर करतांना त्यांचा घरात येणारी लाईट ही विना व्ययत आसावी वाटेत पंरतु त्यातही बिघाड ,दूरुस्ती वेळीच झाली तर मोठी हानी टळते त्यासाठी त्याची  दुरुस्ती तसेच प्रलंबित कामे  अनेक असतात त्याचाचा एक भाग म्हणून आज दिनांक 19-12-2018 रोजी प्रलंबित कामे पुर्न करण्यासाठी साठी डाबी सबस्टेशन मधुन निघणारी 132-33 kv लाइन
सकाळी 10 ते दुपारी 4 पर्यंत बंद राहणार आहे. यामुळे परळी शहर व 33 के व्ही उपकेंद्र काळराञी ,सिंचन भवन,जुने पावर हाऊस बंद राहील .नागरिकांना होणाऱ्या ञासा बदल आम्ही दिलगिरी व्यक्त करत आहोत .
कार्यकारी अभियंता अंबाजोगाई.
अति उप कार्यकारी अभियंता परळी वै.