परळी // कन्हेरवाडी येथील
एका 22 वर्षीय युवकाची फाशी घेउन आत्महत्या
मिळालेल्या माहिती नुसार परळी येथून जवळच असलेल्या कन्हेरवाडी येथील भरत जगन्नाथ फड या युवकाने ,(वय 25) रात्री सिलिंग फँनला गळफास घेऊन आत्महत्या केली असून आत्महत्याचे कारण समजु शकले नाही
Social Plugin