Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

आता थेट मोबाईलवर होमहावन सोहळा व श्रीकाळरात्री देवीचे Live दर्शन ......

 .......


परळी //जगाच्या कुठंल्याही शहरात मधून तुम्ही आता थेट घेऊ शकता तुमच्या  मोबाईलवर परळी येथील श्रीकाळरात्री देवीचा होमहावन सोहळा   व देवीचे   Live दर्शन व तसेच मंदिर परिसरातील दसऱ्याच्या निमित्ताने   आयोजित विविध कार्यक्रम .

लवकरच ...
परळी वैजनाथ मंदिर दररोजची आरती व प्रगती ज्योतिर्लिंग चँनल सुरू करण्यात येणार आहे .
परळी शहरातील प्रगती सिटी केबल नेटवर्क व वैजनाथ देवल कमिटीचे मोबाईल   जगात पुढेचं... पाऊल भक्तां च्या आग्रहाने  खास  लाईव्ह दाखवण्यात येणार आहेत  UCN चँनल नंबर (( 891 )) वर  आणि GTPL चँनल नंबर (( 873 )) वर आता दिसणार Live   आपण  कुठे ही बाहेरगावी असाल तरीही.....

 मोबाईल वर gcmobई app डाउनलोड करा आणि लाईव्ह आपल्या मोबाईल वर बघाName pcn , पासवर्ड नंबर pcn बारकोड नं CP3H03737PBQ03079 आहे live दर्शन सोबतच अनेक विविध कार्यक्रमाचा आनंद लुटा असे आव्हान वैजनाथ देवल कमिटीचे सचिव राजेश देशमुख , प्रगती सिटी केबल नेटवर्कचे प्रोप्रा. वैजनाथ झरकर  तसेच प्रगती ब्राँडबँडचे मुख्यव्यवस्थापक वैभवशेठ झरकर, केबल नेटवर्कचे चीप टेकनिशयन मुख्य व्यवस्थापक  अविनाश सोळंके ,अजय धोकटे 9860885642) मराठवाडा साथी  मराठवाडा साथी पी सी एन  न्यूज ग्रुप प्रगती  सिटी केबल  नेटवर्क  ग्रुप यांनी केले आहे .