Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून माझ्या राजकीय हितशत्रूंनी जो वाद निर्माण केला

सर्वांसमोर नरमाई घेत आमदार राम कदम यांनी आपल्या अधिकृत ट्विटरच्या अकाऊट वरून आपला माफीनामा जाहिर केला आहे.तसेच ” माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून माझ्या राजकीय हितशत्रूंनी जो वाद निर्माण केला त्यामुळे माता-भगिनींची मनं दुखावली आहेत.झाल्याप्रकरणी मी वारंवार दिलगिरी व्यक्त केली. पुनःश्च माता-भगिनींचा आदर करत मी माफी मागत आहे” या शब्दामध्ये राम कदम यांनी अखेर त्या विधानासाठी माफी मागितली आहे.