//लोकशाही //
" लोकांचे , लोकांनी , लोकांसाठी चालविलेले राज्य म्हणजे लोकशाही " ही अब्राहम लिकंनने केलेली लोकशाहीची व्याख्या कधीच कालबाह्य झालीय.
लोकशाहीची आत्ताची व्याख्या अशीच करावी लागेल. " पैशांचे , पैशांनी , पैशासाठी करायची करामत म्हणजे लोकशाही "
फ.मु. म्हणतात " नखावरची शाई तेव्हडीच आपली लोकशाही ".
कहीतरी एकदा ठरवायला पायझेल हाय !
" ' भाऊ 'चा हो ' दादा ' / ' दादा ' चा ' सायब ' /
गरीबी गायब / एकाएकी // "
सायब ( नुसता नावापुरता )

Social Plugin