Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

आपलापेपर ठळक बातम्या



@@ दाभोलकर हत्येसाठी वापरलेले शस्त्र सापडले ?

@@  अमोल काळेच्या डायरीत रडारवर असलेल्या ६ जणांची नावे

 @@ डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण: आणखी तिघांच्या घराची झडती

@@ नोव्हेंबरपर्यंत मराठा आरक्षण जाहीर करा, अन्यथा 1 डिसेंबरपासून पुन्हा आंदोलन

@@ परदेशातील उच्च शिक्षणासाठी खुल्या आणि अन्य प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मिळणार शिष्यवृत्ती, राज्य सरकारचा निर्णय

@@ अधिका-यांच्या दिमतीला असाईन वाहने, तरीही भत्त्याची उचल

@@ नागपुरात बनावट दस्तांवेजावर कर्ज उचलून बँकेला २१ लाखांचा गंडा

@@ नांदेडमध्ये ओढ्याच्या पुराने घेतला चौघांचा बळी; दोन जणांचा शोध सुरूच

@@ दरड कोसळल्यानं माळशेज घाटातील वाहतूक दोन दिवस बंद

@@ कयाधू नदीचा पूर पाहण्याची हौस बेतली जीवावर; प्रसंगावधान राखून आठ जणांची ग्रामस्थांनी केली सुटका

@@ रत्नाकर मतकरी, रामानुज यांना गुजराती साहित्य अकादमीचे नर्मद पुरस्कार